ग्रामपंचायत

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहतेसरपंचउपसरपंचग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभारपाहिला जातोपंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतातहिला ग्रामसभेची कार्यकारी समितीअसेही म्हणतातग्रामपंचायतीचा कारभार महाराष्टात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम  अन्वये चालतोनवीनग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो.ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यकअसून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहेग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी   जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवरनिश्चित करण्याचे अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांना असतात.

Close Menu
×
×

Cart