धोरणे व सूचना

  1. हे शासकिय संकेतस्थळ (website) नसून निम-शासकीय संस्थेचे संकेतस्थळ (website) आहे.
  2. ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी व गावांतील नागरिकांना ग्रामपंचायत विषयीची व दैनंदिनी कामकाजा साठीची माहिती, नमुने, शासन निर्णय इत्यादी बाबी सुलभरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे व त्यांना कामात सुलभता यावी यासाठी हे संकेतस्थळ बणविण्यात आलेले आहे.
  3. या संकेतस्थळावर अधिकाधिक अचूक माहिती देण्याचाच प्रयत्न केला आहे. तरीही कुठल्याही माहीतीची वापरकर्त्याने स्वत: शहानिशा करावी. व तसेच कायदेशीर बाबीसाठी संबधित शासकिय अधिकृत माहितीचा उपयोग करावा.
  4. हे संकेतस्थळ व संकेतस्थळा वरील माहीती वापरणे साठी कुणावरही बंधनकारक नाही, तसेच वापरकर्त्यास होणारी कुठल्याही प्रकारची कायदेशीर, आर्थिक व इतर जोखीम आम्ही स्वीकारत नाही. तसेच कुठल्याही प्रकारच्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही.
  5. शासनाने निश्चित केलेल्या नमुन्या व्यतिरिक्त या संकेतस्थळावर टाकण्यात येणारे अर्जाचे नमुने, प्रमाणपत्र नमुने, नोटीस नमुने, ठराव नमुने, शासनाची अधिकृत संकेतस्थळ व इतर नमुने हे ग्रामपंचायत किंवा गावांतील नागरिकांना उपयुक्त वाटल्यासच वापरावे, ते पुर्णपणे अचूक आहेत असा दावा आम्ही करत नाही. तसेच कुठल्याही नमुन्यात सुधारणा आवश्यक असल्यास त्या आपण आम्हांस स्वतंत्रपणे कळवू शकता.
  6. या संकेतस्थळाची गावांतील नागरिकांना उपयुक्त अशी माहिती त्यांच्या दैनंदिन कामात थोडी जरी मदत झाली, तरी हे संकेतस्थळ बनविण्याचा उद्देश सफल होईल.
  7. या संकेतस्थळा वरून पुरविण्यात येणाऱ्या सर्व सेवा-सुविधा गावांतील नागरिकांना सुलभरीत्या उपलब्ध होण्यासाठी महा ग्रामीण डिजिटल ऑनलाईन सेवा केंद्र आपल्या गावात स्थापन केली आहेत. 
Close Menu
×
×

Cart