ग्रामपंचायत कायद्यातील कलमे

ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतोग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सभासद आपल्यातून सरपंचांची  उपसंचाची निवडकरतात. (२०१७ सालापासून सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होत आहे). सरपंच हे पद आरक्षित तर उपसरपंच हे पद खुले असूनआरक्षणाची सोडत निवडणूक होण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येतेनिवडणुकीनंतर ग्रामपंचायतीची पहिली बैठकबोलाविण्याची अधिसूचना तेथील जिल्हाधिकारी काढतोजिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेला आधिकारी या बैठकीचे अध्यक्षस्थानभूषवितो.

Close Menu
×
×

Cart